आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगाची आवक सुरू झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी मोंढ्यावर प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० दराने शेंग विकली गेली.
बाजरी १ हजार ७०० ते १ हजार ९००, गहु २ हजार २०० ते २ हजार ७७६, मका १ हजार ९०० तर सोयाबिनची ४ हजार ते ५ हजार ३४५ प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. सोयाबिनच्या दरात मागील काही दिवसांत किरकोळ घसरण झाली आहे. त्याचबरोबर लाल कांद्याला जिल्ह्यात प्रतिक्विंटल २ हजारांपर्यंतचा भाव मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.