आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन 100 टक्के निकाल

पिंपरणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल इ.१०वीचा १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम - भोकरे वेदश्री राहूल ९३.४० टक्के, द्वितीय : चतुरे श्रेया कैलास ९२.२०, तृतीय - सांगळे श्रद्धा बाळाराम ९२, तृतीय गुळवे प्रीतल अनिल ९२, चतुर्थ - जऱ्हाड सायली अशोक ९१.६०% पंचम जोंधळे सनी मारुती ९१, पंचम उंबरकर ऐश्वर्या गणेश ९१ गुण मिळवून विद्यालयाची उत्कृष्ट व दर्जेदार निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .तर ८०% च्या पुढे ४७ तर ९० टक्क्यांच्या पुढे ११ विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, शैलेंद्रसिंह होडगर, दिग्विजयसिंह होडगर, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या छाया गाडेकर, गंगाधर चिंधे, रवी खेमनर यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विषय शिक्षक गणेश वाणी, सुनिता गंगुले, शीतल सांबरे, पद्मा ताजणे, अलका गोसावी, जयश्री जोंधळे, रवी खेमनर, शशिकांत गमे, रावसाहेब काळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...