आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात गारवा वाढला:नगरमध्ये वाढला गारठा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्याभरापासून ओसरलेली थंडीची लाट पुन्हा परतली आहे. शहर व परिसरातील तापमानात सोमवारी घट झाली होती, त्यामुळे वातावरणात गारवा वाढला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढून शहराचे तापमान २० अंशावर आले होते.

मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरणाणामुळे थंडीची लाट ओसरली होती. सोमवारी सायंकाळी तापमानात मोठी घट होऊन पारा घसरला. वाढलेली थंडी पिकांसाठी पोषक आहे.

बातम्या आणखी आहेत...