आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:हरतखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी ढवळे ; शेख नासिर अब्दुल यांची बिनविरोध निवड

मठपिंपळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील हरतखेडा येथील सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल धोंडिबा ढवळे तर व्हाईस चेरमन शेख नासिर अब्दुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक म्हणून शहा रुखसनाबी हस्नोद्दीन, मगर लक्ष्मण बाजीराव, मुळे गंगाधर पांडुरंग, शेरे गणेश गोवर्धन, वाकणकर पार्वती दादापाटील, ढवळे मधुकर किसनराव, येडे निवृत्ती लिंबाजी, शेरे चंद्रकला लक्ष्मण, साराटे मंदिका अण्णापाटील, रघूनाथ भिमराव देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच रंजीत येडे, उपसरपंच राजू बागवान, बाबासाहेब ढवळे, ओंकार ढवळे, झबूसेठ बागवान उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...