आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीला सुरुवात:दिवसा कडक ऊन अन् रात्री कडाक्याची थंडी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला असतानाच दिवसा मात्र कडक ऊन जाणवत असल्याने थंडी व उन्हाचा अनुभव नगरकर घेत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच थंडीचा सुरुवात झाली होती. डिसेंबर पासून थंडीला सुरुवात होते यांना मात्र दिवाळीच्या दुसऱ्या दिवसा पासूनच थंडीला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात नगर शहराचे तापमान २२ अंशावर केले होते.

चार दिवसांपूर्वी तापमानात काही अंशी वाढ झाली होती. मात्र पुन्हा नगरकरांना हुडहुडी भरू लागली आहे. शहरात गुरुवारी कडक उन होते, सायंकाळ नंतर मात्र थंडी हळूहळू वाढू लागली. वाढलेली थंडी गव्हाच्या पिकांसाठी पोषक राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...