आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचात निवडणूकी:श्रीरामपूर तालुक्यात सदस्यपदासाठी 162, सरपंचपदासाठी 39 अर्ज उमेदवारी दाखल

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १८ तारखेला होत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामपंचात निवडणूकीसाठी सदस्यपदासाठी एकूण १६२ तर सरपंच पदासाठी ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर कमालपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. खंडाळा येथे पाच प्रभाग असून १५ सदस्य आहेत तर सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री दाखल अर्ज खंडाळा सदस्यपदासाठी ३५ व सरपंचपदासाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. उंबरगाव येथे तीन प्रभाग व नऊ सदस्य तर सरपंचपद सर्वसाधारण स्त्री उंबरगाव सदस्य पदासाठी ३१, सरपंच पदासाठी ८ अर्ज, माळेवाडी तीन प्रभाग सदस्य संख्या सात तर सरपंच पद सर्वसाधारण स्त्री तर सदस्य पदासाठी ४५ तर सरपंच पदासाठी अर्ज, कमालपूर तीन प्रभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...