आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

रामनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतला जन सुविधा विशेष अनुदान अंतर्गत माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी उटवद गावसाठी सिमेंट रस्ता करण्यास निधी उपलब्ध करून दिला. या कामाचे उद्घाटन उटवदचे सरपंच केरुबा पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...