आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:जागतिक महिला दिनी फुटबॉल स्पर्धा

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित वुमेन्स फुटबॉल शिबिराला तीन जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. शिबिरात २८ फेब्रुवारी पर्यंत एकूण १६ सेशन होणार आहेत. तसेच ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष फुटबॉल स्पर्धा घेणार असल्याची माहिती नमिता फिरोदिया यांनी दिली.

शदर मंगळवारी व गुरूवारी सकाळी ८ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ६ यावेळेत होतील. सराव व प्रशिक्षण द टर्फ क्लबवर असेल. शिबिरात १८ वर्षापुढील वयोगटातील मुली, महिलांना सहभाग नोंदवता येईल. इच्छुकांनी शिबिरात सहभागी होण्यासाठी ९३०९३५७५३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...