आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांनी एकत्र जल्लोष:पीआरपी व शिवसेना युतीचा शहरात जल्लोष

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली आहे. शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे, सोमा शिंदे, संतोष मोकळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...