आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा काका कोयटे यांची निवड झाली. पुण्यात मंगळवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यात काका कोयटे यांची अध्यक्षपदी, अ‍ॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी) यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...