आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:माऊली संकुलाजवळ तरुणावर चाकू हल्ला

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावर उभी केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री सावेडी उपनगरातील माऊली संकुलसमोर घडली. ओंकार एकनाथ लहारे (वय ३० रा. लालटाकी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अभिजित वाकळे व एका अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...