आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:लांडेवाडीला बिबट्या दिसल्यामुळे घरोघरी भीतीचे वातावरण

शनिशिंगणापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लांडेवाडी रोडवरील लिपाने -घावटे वस्ती वर गेल्या तीन दिवसापासून तेथील नागरिकांना अचानकपणे बिबट्याने दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लांडेवाडी रोडवरील घावटे- लिपाने वस्ती असून त्या भागात पाणी चारा, लपण्यासाठी उसाचे पीक मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या त्याचाच आश्रय गेल्या काही दिवसांपासून घेत कोठून ना कोठून हा बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. या भागातील शेतकरी बाळासाहेब दरंदले यांच्या कुत्र्याचा फडश्या बिबट्याने पाडला.

बातम्या आणखी आहेत...