आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुजा संपन्न:भातोडी पारगावला कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजा

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भातोडी पारगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात नुकतीच विठ्ठल रुक्मिणीची महापुजा संपन्न झाली.

कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून समाजसेवक अविनाश देडगावकर यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. यावेळी सतीश रेखे गुरूजी, विठ्ठल मंदिराचे पुजारी एकनाथ सांगळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप गुंड, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...