आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस्ती संमेलन:मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीडला होणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे २६ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे सहा ते आठ नोव्हेंबरला बीड येथे होणार आहे. लेखक साहित्यिक पावलस वाघमारे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत.

अल्फा ओमेगा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. रविवारी ६ नोव्हेंबरला दुपारी बीड शहरातून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून संमेलनाचा मुख्य उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. यावेळी सोलापूरचे साहित्यिक सतीश गडकरी सुवार्ता प्रसार विषयावर अनुभव कथन करतील. सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल.

बातम्या आणखी आहेत...