आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रामवाडीतील अतिक्रमणे महापालिकेने हटवली

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारकपूर ते सर्जेपुरातील एस. टी. वर्क शॉप रस्त्यावर रामवाडी परिसरात करण्यात आलेली अतिक्रमणे झेंडीगेट प्रभाग कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कारवाई करून हटविली.

कारवाईत टपऱ्या, फ्लेक्स व इतर अतिक्रमणे काढून रस्ता रिकामा करण्यात आला.महापालिकेने तारकपूर परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाजवळून सर्जेपूरातील एसटी वर्क शॉपकडे जाणार १२ मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला आहे. रस्ता करताना मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...