आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:गुणवंत कर्मचाऱ्यांची नावे जाहीर

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार गट ब संवर्गातील अधिकारी तसेच क, तसेच ड संवर्गातील गुणवंत कर्मचाऱ्यांची सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील निवड केली आहे.

सप्टेंबर महिन्यात सुरेश भोजने, तर ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक अभियंता किरण साळवे यांची गुणवंत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे. साळवे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत घरकुल योजना राबवण्याचे उत्कृष्ट काम केले, तर भोजने यांनी राष्ट्रीय कार्यक्रम व राष्ट्रपुरुष जयंतीचे काम उत्कृष्टपणे केल्याबद्दल त्यांची निवड केली.

बातम्या आणखी आहेत...