आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प:पत्नीच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्याचा देहदानाचा संकल्प

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनायकनगर येथील वृत्तपत्र विक्रेते चेतन गुंदेचा यांनी पत्नी संगीता यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला. दोघांनी समन्वयातून घेतलेल्या या निर्णयाचे कौतूक होत आहे. या निर्णयाबद्दल डॉ. सुधा कांकरिया यांनी गुंदेचा दाम्पत्यांचा सत्कार केला.

चेतन हे वृत्तपत्र विक्रेते आहेत, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी नाशिक येथील संगिता यांच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. संगीता यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त आई-वडिलांच्या परवानगीने मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला. त्यांचे वडील विजय गुंदेचा व आई वंदना गुंदेचा यांनी देखील, यापूर्वीच मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...