आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदीपक कामगिरी:निखिल आव्हाड याला ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्य

पाथर्डी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा विदयार्थी निखिल आव्हाड याने पुणे येथे झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.

या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...