आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, पदवीधरसाठी नगर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाली असून, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १ लाख १६ हजार ३१९ मतदारांची नोंद झाली आहे.
या निवडणुकीसाठी गुरुवार ५ जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. १२ जानेवारीपर्यंत अधिसूचनेवर हरकती मागवण्यात येणार आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.