आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बदनामी करणाऱ्याविरुध्द गुन्हा

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणीने दिलेली विनयभंगाची केस मागे घेण्यासाठी त्रास देऊन लोकांमध्ये बदनामी करणार्‍या सहा जणांविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या पीडितेने फिर्याद दिली आहे. सचिन सुधाकर भोसले, अमोल सुधाकर भोसले, सुनंदा सुधाकर भोसले, जर्सीटा सचिन भोसले, निकीता अमोल भोसले (सर्व रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...