आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सर्वसाधारण सभा:जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारणी जाहीर

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे तर सचिवपदी राजेंद्र खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर-कल्याण रोड येथील जाधव लॉन येथे हरिश्‍चंद्र नलगे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

यावेळी चांगदेव कडू, मच्छिंद्र लगड, शिवाजी हरिश्‍चंद्रे, रामनाथ सुरुसे, बाजीराव कोरडे, राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, उध्दव गायकवाड, विठ्ठल पानसरे, बबनराव लांडगे, बाळासाहेब भोर, अर्जुन भुजबळ, मंगेश काळे, छबुराव फुंदे आदींसह जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...