आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय धक्का:मुरकुटे यांना पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळचे नातेवाईक व कट्टर समर्थक बाळासाहेब वरुडे,चांगदेव वरुडे, नामदेव वरुडे व इतरांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

वरुडे यांनी दोन्ही विधानसभेला मुरकुटे यांची सर्व यंत्रणा सांभाळली होती व मुरकटे यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्यांच्या सोडचिट्टीमुळे मोठा राजकीय धक्का बसला अाहे. माजी आमदार कडे आता बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते शिल्लक राहिले आहे असे सांगितले जात आहे.

राजकरणात फक्त आर्थिक फायदे पहायचे नसतात तर माणसे ही जपवावी लागतात.पक्षात कोणीही डोईजड होऊ नये म्हणून मुरकुटे यांनी पक्ष अंतर्गत विरोधक संपवले..याप्रसंगी नामदेवराव वरूडे, चांगदेव वरूडे, बाळासाहेब वरूडे,चेअरमन नानासाहेब .तुवर, व्हा चेअरमन कडूबाळ नाना कर्डिले, भाऊसाहेब पा.मोटे, विक्रम चौधरी, संभाजी कार्ले साहेब, सयाराम बानकर, दिगंबर नांदे, भानाभाऊ चौधरी, बाळासाहेब पा.शिंदे, दिनकर गव्हाणे, ॲड.काकासाहेब गायके, सरपंच गोरख तनपुरे, माऊली कार्ले, अशोक चौधरी , शशिकांत कार्ले, रंगनाथ गव्हाणे, बाबासाहेब पवार, कैलास जाधव, दादासाहेब जाधव , अरुण .शिंदे, विठ्ठलराव शेटे, पोपट वरुडे , मोहनराव कचरे, जनार्दन चौधरी, काकडे साहेब, दिनकरराव काळे, डॉ.नरसिंह चौधरी, चंद्रकांत पवार, गुलाबनाना चौधरी, तुकाराम चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...