आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुभाजकाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी रोड दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब किसन तोडमल (वय ४८ रा. चाफेवाडी, जेऊर ता. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नगर-औरंगाबाद रोडवरीलअकबरनगर परिसरात हा अपघात झाला.

या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या अकस्मात मृत्यूचा तपास पोलिस अंमलदार सुधीर शिरसागर हे करीत आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती.

बातम्या आणखी आहेत...