आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन:स्नेहालयच्या योग दिन कार्यक्रमात पंकजा मुंडे प्रमुख अतिथी ; अहमदनगर औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नेहालय संस्थेत मंगळवारी, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पंकजा मुंडे प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.३० ते ९ या वेळेत अहमदनगर औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे संवाद साधणार आहेत. अधिक माहितीसाठी अविनाश बुधवंत आणि संगीता सानप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...