आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चळवळीचा इतिहास:जिल्हा नामांतराची फुले ब्रिगेडने केली मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर महात्मा फुले नगर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या शहराशी फुले दांम्पत्यांनी चालवलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा इतिहास जोडला गेला असल्याचे म्हटले आहे.

यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, माणिक विधाते, अमित खामकर, पंडित खरपुडे, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...