आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षरोपण:हॉस्पिटलच्या आवारात वृक्षरोपण ; झाडे लावल्यास पर्यावरण समतोल साधला जाईल

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणाने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. शोभेचे झाड लावणे निर्थक असून, पर्यावरणपुरक झाडे लावल्यास पर्यावरण समतोल साधला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी केले. भिंगार राष्ट्रवादीने कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये वृक्षरोपण केले. त्यावेळी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...