आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्ती पथकाने ताब्यात:चोरीच्या उद्देशाने फिरणारा ताब्यात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या युवकाला कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले. साई प्रदीप ठोसर (वय १९ रा. केडगाव देवी रोड, अमितनगर, केडगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

अंमलदार सोमनाथ राऊत यांच्या फिर्यादीवरून ठोसर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे, संदीप थोरात, राऊत यांच्या पथकाने कोठी परिसरात ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...