आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:कर्नाटकचा प्रसन्ना व नगरचा हर्ष विजेते

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडी साजन मंगल कार्यालय स्टेशन रोड येथे पार पडलेल्या शांतीकुमारजी फिरोदिया राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कर्नाटक येथील एस.प्रसन्ना हा विजेता झाला तसेच बिलो सोळाशे मध्ये नगरचा हर्ष घाडगे हा विजेता ठरला.स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी सचीव यशवंत बापट सर, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे सर, पंच प्रविण ठाकरे, रशिद इनामदार, अमरिश जोशी, पुष्कर डोंगरे, सतिश ठाकूर, कार्तिक सर, प्रकाश गुजराथी, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, दत्ता घाडगे, विष्णू कुद्रे, डॉ स्मिता वाघ, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...