आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:जुगार अड्डयावर छापा; 20 जणांवर गुन्हा, पोलीस पथकाची कारवाई

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने मटका व जुगार अड्डयावर छापे टाकून कारवाई केली. सुमारे २५ ते ३० आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिस नाईक सुरेश मराठे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश माखीजा, चंद्रकांत गुडदे, अमरजित बिबवा, वसीम शेख, जावेद मलिक, रोहिदास अडांगळे, बाळू पवार, सुखदेव गांगुर्डे, जाफर करीम शेख, जुनेद मेमन, सतीश शेळके, सलमान कुरेशी, जैनुद्दीन शेख, अमजदखान पठाण, आकाश गायकवाड, तुषार नानेकर, राजेश गोसावी, अजमल शेख, सरफराज शेख, अजीज भाई आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...