आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक कमी आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी कृषी उत्पन्न उपबाजार आवारात लाल कांद्याला १ हजार ९०५ ते २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
तर गावरान कांदा दिड हजार ते दोन हजार रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. बाजार समिती आवारात ५ हजार ३५० गावरान कांदा गोणी तर १ हजार ३४५ गोणी लाल कांद्याची आवक झाली. गावरान गोल्टी कांदा ८०० ते १ हजार १०० तर कोल्टी लाल कांद्याला १ हजार ३०० ते १ हजार ८०० रूपयांचा भाव मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.