आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:अर्बन वरील निर्बंध तीन महिने वाढवले

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेवरील निर्बंधांमध्ये आणखी तीन महिने वाढ करण्यात आली आहे. ६ मार्च २०२३ पर्यंत निर्बंध राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी तीन महिने वाढवल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला असला, तरी थकीत कर्ज वसुलीसाठी ही मुदतवाढ मिळाल्याचे त्यांनी समजावे.

या मुदतवाढीने पाच लाखांपुढील ठेवीदारांमध्ये मात्र निराशा असून, त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळतील, हे संचालकांनी आता जाहीर करावे, अशी मागणी नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने ६ डिसेंबर २०२१ पासून बँकेवर निर्बंध लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...