आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:पेन्सिल स्केच रेखाटत लता मंगेशकर‎ यांना ऋचा सोहोनी हिचे अभिवादन‎

नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता‎ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनाच्या‎ पार्श्वभूमीवर नगरमधील ऋचा‎ सोहोनी या विद्यार्थिनीने त्यांचे‎ पेन्सिल स्केच काढून अभिनव‎ पध्दतीने आदरांजली अर्पण केली.‎

ऋचा सोहोनी ही श्रीरामकृष्ण‎ एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ‎ नंदलाल धूत इंग्लिश स्कूल मध्ये‎ नववीत शिकते. अहमदनगर‎ रायझिंग आणि आशा‎ एज्युकेशनल फाऊंडेशन च्या‎ वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला‎ स्पर्धेत देखील तिला द्वितीय‎ क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.‎ लता मंगेशकर यांच्या स्मृतीस‎ अभिवादन करून तिने केवळ‎ काही तासात पेन्सिल स्केच‎ काढले आहे. ती नाटककार‎ देवीप्रसाद उर्फ योगेश सोहोनी‎ यांची कन्या आहे.‎

बातम्या आणखी आहेत...