आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रिया:शहर बँकेच्या निवडणुकीसाठी चार अर्ज विक्री

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली. परंतु, सुरूवातीचे दोन दिवस कोणीही अर्ज दाखल केले नसले तरी, आतापर्यंत केवळ चार अर्जांची विक्री झाली आहे.शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ११ डिसेंबरला मतदान होणार असून १२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी २नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १० नोव्हेंबरला छाननी झाल्यानंतर २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. गुरूवारी दुपारपर्यंत चार अर्जांची विक्री झाली.

बातम्या आणखी आहेत...