आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे संथ गतीने:सांडपाणी व्यवस्थापनाची कामे संथ गतीने

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अभियानांतर्गत २०२०-२१ ते २०२२- २३ या कालावधीत जिल्हास्तरावर ७६९ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ५ लाखांवरील कामांची ५३६ असून, ४२२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.

१५ लाखांवरील कामांची संख्या २१४ आहे. या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. कामांना गती देण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना असल्या तरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कारभार संथ गतीने सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...