आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या शहराध्यक्षपदी शिंदे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी महानगर न्यूजचे संपादक सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच शिंदे यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार केला.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष किशोर मरकड, विक्रम बनकर, सचिन कलमदाणे, यतीन कांबळे, सागर म्हस्के, स्नेहा जोशी, विक्रम लोखंडे, मयुर नवगिरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...