आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार जाहीर‎:सामाजिक सेवेचा‎ पुरस्कार हर्षदा काकडे‎ यांना जाहीर‎

शेवगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी जिल्हा परिषद सदस्य‎ हर्षदा काकडे यांनी महिला व‎ बालकल्याण ‎ ‎ क्षेत्रात उत्कृष्ट ‎ ‎ कार्य केल्याबद्दल ‎ ‎ यावर्षीचा राज्य ‎ ‎ सरकारचा ‎ ‎ पुण्यश्लोक ‎ ‎ अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर‎ करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ महिला बालकल्याण विकास मंत्री‎ मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार‎ यांच्या हस्ते ८ मार्चला महिला‎ दिनानिमित्त वितरण होईल. १ लाख रुपये‎ स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ,‎ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.‎

बातम्या आणखी आहेत...