आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:श्रीरामपूर भाजपाकडून पाकिस्तानचा निषेध

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा विदेश मंत्री बिलाबल भुट्टोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल श्रीरामपूर भाजपच्यावतीने महात्मा गांधी चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी कडूस्कर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, अजित बाबेल, रवी पंडित, जीवन पांडे, बंडू शिंदे, साजिद शेख, युवा मोर्चाचे रुपेश हरकल, दत्ता जाधव, विजय आखाडे, विजय देवकाते, जसपाल सिंग सहानी, संजय मखिजा, बाळासाहेब हरदास, लखन उपाध्ये, गोविंद कांदे, योगेश ओझा, सुबोध शेवतेकर, निलेश गीते, रामदास सलालकर, भाऊसाहेब कणगरे, किरण रोकडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...