आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदान:संगमनेरचे संजय कर्पे यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समता साहित्य अकादमी (मुंबई) यांच्या वतीने दिला जाणारा श्री. संताजी महाराज जगनाडे सामाजिक पुरस्कार येथील संजय कर्पे यांना बिग बॉस फेम संतोष दादूस, अभिनेत्री हेमांगी राव, शिल्पी अवस्थी, अभिनेता अर्जुन यादव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा होते. सुसंकृत समाजाची भावी पिढी निर्माण व्हावी, ही इच्छा बाळगुण संजय कर्पे यांनी गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या संस्कार वर्गातून प्रेरणा घेत सामाजिक संघटन केले.

बातम्या आणखी आहेत...