आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारीत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत येथील श्री. दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
आठवीतील समृद्धी कानवडे (२५० गुण), यश क्षीरसागर (२४० गुण), श्रावणी वेलजाळी (२३६ गुण), हर्षा पारख (१९४ गुण) तर इयत्ता पाचवीतील मीरा गडाख (२८० गुण), प्रज्ञा नागरे (२६० गुण), प्रणित जंबुकर (२५२ गुण), गंधार भोर (२४८ गुण), अर्णव गांजवे (२३२ गुण), श्रावणी जाधव (२२० गुण), अदिती कोकणे (२१० गुण), फाल्गुनी पारख (२०२ गुण), शर्वरी फटांगरे (२०० गुण), मानव नाईकवाडी (१९४ गुण), प्रणिती गायकवाड (१९० गुण) आदींनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य विजय कोडुर, उपप्राचार्य के. जी. वाकचौरे, पर्यवेक्षक मधुकर कुळधरण, सचिव लीला जोशी, डॉ. मुकुंद गाडगीळ, बाळासाहेब जाधव, संदीप जाधव, भावना चावरे, राजश्री चौधरी, एस. पी. जोशी, अतुल पंडित, अर्चना क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.