आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहितेने माहेरी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. देवयानी विशाल शिर्के (वय ३३ रा. निबंवी ता. श्रीगोंदे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारातील डोंगरे वस्ती येथे ही घटना घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार शेख करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...