आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूग्णांत वाढ:डासांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागात डासांचा उपद्रव वाढल्यामुळे डेंग्यू व मलेरियाच्या रूग्णांत वाढ होत आहे. अतिवृष्टीमुळे अजूनही सखल भागात पाणी साचलेले आहे. त्यात डासअळ्यांची उत्पत्ती होत आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर धूर फवारणीसह औषध फवारणी सुरू केली नाही. त्यामुळे हिवतापाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. हिवतापाचा प्रकोप रोखण्याचे आव्हान जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर आहे.

बातम्या आणखी आहेत...