आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष‎:कसबा पोटनिवडणूक विजयाचा शहर‎ काँग्रेसचा गुलाल उधळून जल्लोष‎

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास‎ आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी‎ भाजप उमेदवाराचा पराभव केल्यानंतर, नगर शहर‎ काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या कार्यालयाबाहेर गुलाल उधळून‎ जल्लोष करण्यात आला. कसबा निवडणुकीचा कल‎ स्पष्ट होताच, शहर काँग्रेस कार्यालयासमोर शहर‎ जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस‎ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत‎ विजयोत्सव साजरा केला.

अशा विजयाची पुनरावृत्ती‎ आगामी काळात नगर शहरात देखील जनतेच्या‎ आशीर्वादाने काँग्रेस करून दाखवेल असा विश्वास‎ काळे केला आहे. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे,‎ अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, फैयाज‎ केबलवाला, किशोर कांबळे, महिला काँग्रेस ब्लॉक‎ अध्यक्ष पूनम वनंम, हाफिज सय्यद आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...