आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासंघ:सर्व घटकांच्या विकासाला चालना देण्याचे काम माळी महासंघ करेल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माळी महासंघ हा बिगर राजकीय संघटना असून समाजातील उद्योग, व्यवसाय,सामाजिक, शैक्षणिक, व्यक्तिमत्त्वाला चालना देणारे संघटन आहे. सर्व क्षेत्रातील युवकांनी या सामाजिक चळवळीत सामील व्हावे, जेणेकरून तरूण उद्योजक, सनदी अधिकारी तयार होऊन समाजाची चांगली बांधणी होऊ शकते.

महासंघाचा बिझनेस फोरम विषयावर फोकस आहे. आगामी काळात क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले चेंबर ऑफ कॉमर्स माध्यमातून व्यवसायिक मार्गदर्शन शिबीर रोजगार मेळावा, वधु-वर सुचक मेळावा, पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...