आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करून युवतीची केली बदनामी

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवतीचे इंस्टाग्रामवर असलेले अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून युवतीचे मित्रासोबत असलेले फोटो पोस्ट करून बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. साधारण तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असून या प्रकरणी गुरूवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक अनिल कटके करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...