आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांस जप्त:रस्त्यात अडवून पिकअप चालकास लुटले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सकाळी खाटीक गल्ली, सांधू कारंजा मस्जिदच्या पाठीमागे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. एक लाख ८० हजार रूपये किंमतीचे ९०० किलो केले आहे. या प्रकरणी अंमलदार कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून एकाविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसिफ शरिफ शेख (वय ४०, रा. सुभेदार गल्ली, व्यापारी मोहल्ला) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, लक्ष्मण खोकले, विनोद मासाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...