आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जावयाने केली सासूला शिवीगाळ व मारहाण

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावयाने सासूला शिवीगाळ, मारहाण करत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी दुपारी कवडेनगर येथे घडली.

या प्रकरणी मनिषा कैलास पवार (वय ४० रा. रोकडे गल्ली, पिराचे मागे, रोकडे यांच्या घरात) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावई गणेश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...