आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वादळी पावसामुळे गहू पिकाचे झाले नुकसान‎

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात विविध भागात‎ झालेल्या वादळी पावसाचा गहू‎ पिकाला फटका बसला आहे. ऐन‎ काढणीच्या कालावधीतच‎ वादळासह आलेल्या पावसामुळे‎ शेतातील पिके आडवी झाली‎ आहेत.

तीन दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण असल्याने पिकांवर रोग‎ पडत आहे. झालेल्या नुकसानीचे‎ तातडीने पंचनामे करून नुकसान‎ भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची‎ मागणी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...