आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवे मारण्याची धमकी:घरात घुसून महिलेला दमदाटी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घर खाली करण्यासाठी घरात घुसून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डीएसपी चौक परिसरातील कॉटेन्जा रोड येथे ही घटना घडली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हीक्टोरीया फ्रान्सीस जॉर्ज (वय ३९) यांनी फिर्याद दिली. आरोपींमध्ये शिवप्रसाद कुमार, लॉरेन्स स्वॉमी आणि किरण चार्ल्स मत्त्य (रा. तारकपुर, अहमदनगर) यांच्यासह दहा अनोळखी जणांचा समावेश आहे. पोना गंगावणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...