आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयता घेऊन फिरणाऱ्याला पकडले:कोयता घेऊन फिरणारा युवक ताब्यात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. मयुर श्यामराव गोरे (वय २४ रा. खुलताबाद, जि. औरंगाबाद) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. अंमलदार सुजय हिवाळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, संदीप थोरात, हिवाळे यांच्या पथकाने त्याला पकडले.

बातम्या आणखी आहेत...