आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:फोटो स्टुडीओमध्ये 36 हजारांची चोरी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रोडवरील रमेश फोटो स्टुडीओ चोरट्यांनी फोडून रोख रक्कम, कॉम्प्युटर, प्रिंटर असा ३६ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली.

यासंदर्भात माधुरी सागर रोल्ला (वय ३०, रा. शिमला कॉलनी, भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...